Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

5 लाखांच्या नवीन बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

Webdunia
शनिवार, 20 मे 2017 (09:39 IST)

औरंगाबादमधून तब्बल 5 लाख रुपयांच्या नवीन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या नोटांमध्ये शंभर, पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका प्रिंटरससह दोघांना ताब्यात घेतलं आहे. माजिद खान आणि बिसमिल्ला खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.  पाच लाखांच्या खोट्या नोटांसाठी तो अडीच लाख घेत होता. अशी माहिती समजते आहे. हुबेहुबे दिसणाऱ्या या खोट्या नोटा चटकन ओळखणं कठीण आहे. पोलिसांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून माजिद खान आणि बिसमिल्ला खान यांना अटक केली.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments