Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रक आणि बसचा भीषण अपघात,सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

ट्रक आणि बसचा भीषण अपघात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Webdunia
बुधवार, 16 जानेवारी 2019 (17:55 IST)
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एटापल्लीपासून पाच किमी अंतरावरील गुरुपल्ली गावाजवळ अहेरी डेपोच्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुराडा झाला. सकाळच्या वेळेस निघालेल्या या बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट, १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

LIVE: हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट

मुंबईत शास्त्रीय गायकाला १८ दिवस डिजिटल अटकेत ठेवत लुटले

कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments