Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला

Webdunia
सोमवार, 4 जुलै 2022 (20:14 IST)
अकोला जिल्ह्यातील जम्मू काश्मीर येथे अमरनाथ यात्रेला गेलेले सत्यनारायण तोष्णेयार हे खेचरासह 100 फूट दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. लष्कराच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला अकोला जिल्ह्यातील जम्मू काश्मीर येथे अमरनाथ यात्रेला गेलेले सत्यनारायण तोष्णेयार हे खेचरासह 100 फूट दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. लष्कराच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. <

Satyanarayan Toshneyar of Dist Akola (Maharashtra) who was coming back after #AmarnathYatra sustained severe head injury & fractures in chest after his pony got disbalanced in Bararimarg. He was evacuated by @adgpi rescue team to Army Camp & further by helicopter. @diprjk pic.twitter.com/lZBmDZ4xk5

— PRO Udhampur, Ministry of Defence (@proudhampur) July 4, 2022 >अकोलाचे सत्यनारायण तोष्णेयार आपल्या पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावरून बसून परतीच्या प्रवासाला निघाले असता बारारीमार्गावर त्याच्या खेचराचा तोल गेला आणि सत्यनारायण तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने 100 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने भारतीय लष्कराच्या बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवले आणि त्यांना सैन्यदलाच्या शिबिरात हलवले.आणि लष्कराच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

अकोलाचे सत्यनारायण तोष्णेयार आपल्या पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावरून बसून परतीच्या प्रवासाला निघाले असता बारारीमार्गावर त्याच्या खेचराचा तोल गेला आणि सत्यनारायण तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने 100 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने भारतीय लष्कराच्या बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवले आणि त्यांना सैन्यदलाच्या शिबिरात हलवले.आणि लष्कराच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments