Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2017 (11:08 IST)

मुंबईतील  सिद्धिविनायक  मंदिर ट्रस्टचं अध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडेच आले आहे. शिवसेना नेते  आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड निश्चित  झाली आहे. मात्र आदेश बांदेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे. 

दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात आदेश बांदेकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  आता अत्यंत प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याने आदेश बांदेकरांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्योगांसह सर्वांना स्वस्त वीज उपलब्ध करून दिली जाईल म्हणाले फडणवीस

येत्या दोन-तीन वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होतील- देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर येथे सरकारी तिजोरीतून 21 कोटी चोरले, प्रेयसीला 4 BHK फ्लॅट गिफ्ट

मुंबईत 10 मिनिटांच्या राईडसाठी 2800 रुपये आकारले, NRI ने पोलिसांत तक्रार दाखल केली

पुराव्याशिवाय ईव्हीएमला दोष देणे योग्य नाही-सुप्रिया सुळे

पुढील लेख
Show comments