Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर : बस चालकाला ह्दयविकाराचा झटका, 2 ठार

Webdunia
गुरूवार, 25 मे 2017 (08:32 IST)
कोल्हापूरातील उमा टॉकीज चौकात झालेल्या भीषण अपघातात 2 जण ठार झालेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने 5 दुचाकी आणि दोन टाटा सुमो आणि एका मारुती व्हॅनला धडक दिली. एसटी चालकाला ह्दयविकाराचा झटका आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने आठ गाड्यांना धडक दिल्याचे  प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.  अपघातात 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. ओढ्यावरचा गणपती मार्गावरून एसटी बस उमा टॉकीज चौकाकडे येत असताना चालकाला ह्दयविकाराचा झटका आला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने गणपती मंदिरापासून ते उमा टॉकीज चौकापर्यंत अनेक गाड्यांना धडक दिली. त्यानंतर एसटी बस एका सिग्नलच्या पोलवर जावून धडकली आणि थांबली. 
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर पोलिसांची कारवाई

अंबरनाथमध्ये शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव

प्रयागराजमधील माघ मेळ्यात भीषण आग लागली; तंबू आणि दुकाने जळून खाक

महाराष्ट्रात निवडणूक प्रचार संपला; १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिकांमधील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमद्वारे निश्चित केले जाईल

राहुल गांधी अयोध्येला भेट देणार, काँग्रेस खासदाराचा दावा

पुढील लेख
Show comments