Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिरज-पंढरपूर रस्त्यावर अपघात, एकाच कुटुंबातील ६ जण ठार

Webdunia
शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (14:48 IST)
कवठेमहांकाळ तालुक्यातील मिरज-पंढरपूर रस्त्यावर आगळगाव फाटा येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. आगळगाव  फाटा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने मिनी बस येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या बाजूचा चूराडा झाला आहे. अपघातग्रस्त मिनीबसमधील सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील मालेगावचे रहिवासी आहेत. पंढरपूर येथून देवदर्शन करुन परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. मृतांची नावे अशी  विनायक मार्तंड लोंढे (५०), गौरव राजू नरदे (९), लखन राजू संकाजी ( ३०), रेणुका नंदकुमार हेगडे (३५), नंदकुमार जयराम हेगडे ( ४०) आणि आदित्य नंदकुमार हेगडे (१३ ). 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments