Dharma Sangrah

दिल्लीनंतर नागपूरमध्ये मशीन गडबडली, हवामान खाते म्हणाले-54 डिग्री तापमान न्हवते

Webdunia
शनिवार, 1 जून 2024 (09:37 IST)
प्रवीण कुमार म्हणाले की, नागपूरमघील रामदासपेठमध्ये लागलेली तापमान मोजणारी मशीनमध्ये तांत्रिक गडबड झाल्याने तापमान 54.4 डिग्री दाखवत होते. ते म्हणाले की आम्ही तेथील यंत्र बदलावले आहे.
 
उत्तर भारत सोबत अनेक राज्यांमध्ये भीषण गर्मी पडलेली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये तापमान 52 च्या वरती गेले होते. तसेच ही बातमी देखील समोर आली होती की, नागपूरमध्ये तापमान 54.4 डिग्रीच्या वरती गेले आहे. यामुळे राज्यभर चर्चा झाली. 
 
नागपूर प्रादेशिक हवामान खाते आणि वैज्ञानिक प्रवीण कुमार यांना जेव्हा वाढलेल्या तापमानाबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले की, ऑटोमॅटिक वेदर स्टेशनमध्ये बिघाड झाला व हे घडले . सेंसर एक वेळेनंतर आपली लिनियरिटी हरवते. सामान्यतः जेव्हाही तापमान 42-43 डिग्री पार करते. तेव्हा हे अचानक वाढते. एयर टेम्प्रेचर रिलेटिव ह्यूमिडिटी इंडेक्स मध्ये बिघाड झाल्यामुळे असे झाले. ते म्हणाले ही गोष्ट खरी नाही की नागपूरमध्ये तापमान 54.4 डिग्री पर्यंत पोहचले होते.  

Edited By- Dhanashri Naik  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

LIVE: पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार नाव एफआयआरमध्ये जोडले जाणार?

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

पुढील लेख
Show comments