Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ahamadnagar: पतीच्या दुसऱ्या लग्नाचे कळताच पोहोचली थेट लग्नमंडपात

Webdunia
बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (13:34 IST)
Ahamadnagar: पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता पती दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असता पत्नीला कळल्यावर तिने थेट लग्नमंडपात जाऊन पतीला आणि नवरीला चांगलाच धडा देत दोघांना पोलीस ठाण्यात खेचण्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. 

जालनाच्या विशाल पवार याचे लग्न छत्रपती संभाजी नगरच्या मुलीसह १२ वर्षांपूर्वी  झाला त्याने पत्नीला त्रास देत घरातून अडीच वर्षांपूर्वी घरातून हाकलून दिल्यामुळे ती आपल्या माहेरी राहत असे. विशाल पहिली पत्नी ह्यात असताना अहमदनगर मध्ये दुसरं लग्न करत असल्याची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. तिने आपल्या मुला, आई-वडील आणि नातेवाईकांसह थेट लग्नमंडपात पोहोचली आणि तिथे जाऊन गोंधळ घातला आणि नवरीला चोपले. घडलेल्या प्रकारामुळे सर्वांचा गोंधळ उडाला. वऱ्हाडी देखील घडलेल्या प्रकारामुळे गोंधळून गेले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस त्याठिकाणी आल्यावर विशाल आणि वऱ्हाडी मंडळींना पोलीस ठाण्यात नेले. 

विशालवर पहिल्या पत्नी ने घटस्फोट न देता दुसरं लग्न करण्याची तक्रार दाखल केली  असून पोलिसांनी विशालच्या विरोधात भादवी 494 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्याच्या पत्नीने केली आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments