संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा ६५ वर्षे पूर्ण होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात 'महाराष्ट्र महोत्सव' साजरा करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिल तटकरे यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पक्षाच्या विविध फ्रंटल व सेल… pic.twitter.com/Sk8qE0CONC
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 22, 2025 >