Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाघ कुटुंब गोव्यात सुखरुप

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2017 (09:20 IST)

अकोल्यातील बेपत्ता बिल्डर अमित वाघ आणि त्यांचे  कुटुंब गोव्यात एका हॉटेलमध्ये सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून वाघ कुटुंब बेपत्ता होतं.  अमित वाघ हे साताऱ्याला सासुरवाडीला गेले होते. मात्र 13 जूनच्या रात्रीपासून कुटुंबीयांसह त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अमित वाघ, त्यांची पत्नी प्रियंका आणि शाश्वत आणि स्पंदन या दोन मुलांचा सातारा पोलिस शोध घेत होते. वाघ कुटुंब अशाप्रकारचे अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

तेलंगणात पोलिसांना मोठे यश, चकमकीत सात माओवादी ठार

WPL 2025: लिलावाची तारीख जाहीर,या दिग्गज खेळाडूंचा लिलाव होणार

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

पुढील लेख
Show comments