Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावीची परीक्षा उद्यापासून

Webdunia
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. भाषेच्या पेपरने या परीक्षेला सुरुवात होत आहे. उद्यापासून सुरू होणारी ही परीक्षा २३ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.
 
विद्यार्थ्यांनो ‘हे’ लक्षात ठेवा
आपले प्रवेशपत्र आणि त्याची फोटोकॉपी जवळ बाळगा.
परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचा.
प्रवेशपत्रावर परीक्षेसंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करा.
पेपर लिहिण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी बरोबर आहेत किंवा नाही, हे तपासून बघा.
कागदाचा तुकडा, मोबाइल फोन, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ बाळगू नका.
 
 
तुमचं वेळापत्रक पाहा
 
03 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
प्रथम भाषा – मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, सिंधी, बंगाली, पंजाबी
 
03 मार्च 2020 : दुपारी 03.00 ते 06.00
जर्मन आणि फ्रेंच
 
04 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
द्वितीय आणि तृतीय भाषा – मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, सिंधी, बंगाली, पंजाबी
 
द्वितीय आणि तृतीय भाषा संयुक्त अभ्यासक्रम – मराठी संयुक्त
 
06 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
द्वितीय आणि तृतीय भाषा – हिंदी
 
द्वितीय आणि तृतीय भाषा संयुक्त – हिंदी
 
07 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
द्वितीय आणि तृतीय भाषा – उर्दू, गुजराती, संस्कृत, पाली, अर्धमागधी, पर्शियन, अरेबिक, अबेस्ता, पहलवी, रशियन
 
07 मार्च 2020 : दुपारी 03.00 ते 05.00
उर्दू (संयुक्त), संस्कृत(संयुक्त), पाली (संयुक्त), अर्धमागधी (संयुक्त), अरेबिक (संयुक्त), पर्थियन (संयुक्त), फ्रेंच (संयुक्त),जर्मन (संयुक्त), रशियन(संयुक्त), कन्नड(संयुक्त), तमिळ(संयुक्त), तेलुगु (संयुक्त), मल्याळम्(संयुक्त), सिंधी(संयुक्त), बंगाली (संयुक्त), पंजाबी(संयुक्त), गुजराती(संयुक्त)
 
09 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
प्रथम भाषा – इंग्रजी तृतीय भाषा – इंग्रजी
 
12 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
बीजगणित, अंकगणित
 
14 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
भूमिती
 
16 मार्च 2020 : सकाळी 11. 00 ते दुपारी 1.00
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1
 
16 मार्च 2020 : सकाळी 11. 00 ते दुपारी 1.30
शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र
 
18 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 2
 
21 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
सामाजिक शास्त्र भाग1 – इतिहास आणि राज्यशास्त्र
 
23 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
सामाजिक शास्त्र भाग2 – भूगोल

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

Isreal Gaza War: इस्रायलने रात्रभर गाझावर बॉम्ब टाकले, 32 जणांचा मृत्यू

World Boxing Cup: बॉक्सिंग वर्ल्ड कपमध्ये भारताची मोहीम संपली, बॉक्सर्सनी सहा पदके जिंकली

LIVE: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली, मुंबई गोवा रो रो फेरी सुरु होणार

LPG Cylinder Price Hike: सर्व सामान्य माणसाला महागाईचा फटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

पुढील लेख
Show comments