Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली यांचा साखरपुडा

amit-thackeray-and-mitali-borude-to-get-engaged
Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2017 (08:32 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे  आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा आज साखपुडा होत आहे. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानावर घरगुती पद्धतीने हा साखरपुडा होईल.अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. 

मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे.राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काह वर्षांपूर्वी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते फार सक्रीय नाहीत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

वीर सावरकरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

कैलास मानसरोवर यात्रा जून ते ऑगस्टपर्यंत चालणार

शिवसेना मनसे युती होणार! शिवसैनिकांना केले मोठे आवाहन

पुणे : भाजप नेते जेपी नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात घेतले दर्शन

पुढील लेख
Show comments