Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमृता फडणवीसांचा ‘झुमका गिरा’ व्हिडीओ व्हायरल

Webdunia
शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (14:50 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गायिका आहे आणि त्या नेहमी सोशलमिडीयावर एक्टिव असून पोस्ट शेअर करतात. अलीकडील त्यांनी वॉट झुमका या गाण्यावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओ मध्ये त्यांनी दिलेल्या कॅप्शन मुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे. 
 
त्यांनी रॉकी और रानी की  प्रेम कहानी या चित्रपटातील वॉट झुमका या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून हे गाणं खूप व्हायरल झाले आहे. झुमका गिरा रे या गाण्याचं हे नवीन व्हर्जन आहे. सोशलमिडीयावर हे गाणं खूपच ट्रेंड झालं या गान्यावर नेटकऱ्यानी रील  बनवून शेअर केले.
 
अमृता फडणवीस यांनी देखील  या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडिओला ट्रॅफिक जॅम मध्ये करमणूक ,#वॉट झुमका "असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या व्हिडिओला नेटकऱ्यानी चांगलीच पसंती दिली आहे. नेटकऱ्यानी त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्स दिले आहे. 
 
 



Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments