Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नात पडला पैशांचा पाऊस

Webdunia
गुरूवार, 12 जानेवारी 2023 (16:23 IST)
social media
एक व्हिडिओ पंजाबमधील अमृतसरमधून समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. तुमच्या घरातील लग्नांमध्ये डीजेवर डान्स करताना घरातील लोक काही ना काही करतात हे तुम्ही पाहिलं असेल.
 
नंतर ते पैसे तिथे उपस्थित असलेल्या डीजे किंवा वेटर्सना दिले जातात. काही ठिकाणी डीजेच्या तालावर नाचणाऱ्या लोकांमध्ये नोटा हवेत फेकल्या जातात. यानंतर, डीजे आणि वेटर्समध्ये ते उचलण्यासाठी धक्काबुक्की सुरू होते.
 
नोटांचा पाऊस फुलासारखा पडला
पण, पंजाबमधून समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचीही तारांबळ उडेल. नोटा फुलासारख्या उडवल्या जात आहेत जणू काही किंमतच नाही. डीजेच्या तालावर डान्स करताना लाखो रुपयांच्या नोटा उडवण्यात आल्या.
 
एकामागून एक नोटा उडवण्याची स्पर्धा लागली आहे. त्याचबरोबर जमिनीवर सर्वत्र फक्त नोटा विखुरलेल्या दिसतात. नाचत नाचत लोक नोटा हवेत उडवत असतात. यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये लोक त्या नोटा उचलण्याची स्पर्धा करताना दिसत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईहून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये इमर्जन्सी अलर्ट, विमान हवेत फिरते

पंखे वाले बाबा कोण ? 'लड्डू मुट्या' का होत आहे व्हायल ?

रेल्वे बुकिंग व्यवस्थेत मोठा बदल, आता किती दिवसांपूर्वी तिकीट बुक करता येईल जाणून घ्या

सरफराज-तालिब एनकाउंटर: बहराइच हिंसाचार प्रकरणातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनोज जरांगे पाटील फॅक्टर किती परिणामकारक ठरणार?

पुढील लेख
Show comments