rashifal-2026

राज यांच्या विरोधात अटक वॉरंट

Webdunia
अंबाजोगाई न्यायालयाने  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावे अटक वॉरंट जारी केलं आहे. बीडमधील 2008 सालच्या प्रकरणात ही कारवाई केली आहे.  राज ठाकरेंनी परप्रांतीयाविरुद्ध चिथावणीखोर भाषण केल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यात अंबाजोगाईतही मनसे कार्यकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली होती.

बसेसचं नुकसान केल्याप्रकरणी अंबाजोगाईच्या न्यायालयात राज ठाकरेंसह दहा जणांविरुद्ध गु्न्हा नोंद झाला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

संरक्षण आणि सुरक्षा संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियाला रवाना

LIVE: एसटी बस भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळला

एसटी बस भाडे वाढणार नाही, प्रस्ताव फेटाळत मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना इशारा

जबरदस्तीने पाजली दारू आणि परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या आठवीतील विद्यार्थिनीवर केला गँगरेप

रील बनवण्याची आवड जीवघेणी ठरली, तरुणीचा फाशीच्या दृश्याचे चित्रीकरण करताना मृत्यू

पुढील लेख
Show comments