Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदेश येताच पक्ष कार्यालये ताब्यात घेणार

Webdunia
गुरूवार, 8 फेब्रुवारी 2024 (08:20 IST)
लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.
 
यासोबत चिन्हही अजित पवार गटाकडे गेले आहे. पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यालयेही शरद पवार गटाच्या ताब्यातून निसटणार आहेत. लवकरच अजित पवार गटाकडून पक्ष कार्यालयेही ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे.
 
वरिष्ठ पातळीवरून आदेश येताच लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘राष्ट्रवादी पक्ष कार्यालये ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की, लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

LIVE: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा केली

बांगलादेशींच्या अवैध घुसखोरीवर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, चार जणांना अटक

शिवराज सिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात केली पूजा, म्हणाले-नवीन वर्ष शेतकऱ्यांना समर्पित आहे

पुढील लेख
Show comments