Dharma Sangrah

बँकेचे एटीएम घेवून चोरटे गेले

Webdunia
शुक्रवार, 28 जुलै 2017 (11:17 IST)

एटीएम फोडून चोरी अनेकदा होते. मात्र चोरांनी चक्क हे मशीनचा चोरून नेले आहे.  अहमदनगरला येथे ही

घटना घडली आहे.बँक ऑफ महाराष्ट्रचं  एमआयडीसी परिसरातील एटीएम होतं. त्यामध्ये तब्बल 2 लाख 33 हजाराची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.हे पूर्ण मशीन घेवून चोरटे फरार झाले आहेत. 

हे पोर्टेबल एटीएम मशीन होते. या मशीनची चोरी  बुधवारी रात्री केली आहे. मात्र हा सर्व प्रकार  गुरुवारी दुपारी एटीएम गायब झाल्याचं बॅक प्रशासनाच्या लक्षात आला होता. 

एटीएममधला सीसीटीव्ही कॅमेरा  चोरट्यांनी आधी  तोडला आणि नंतर एटीएम मशीन  स्कॉर्पिओ गाडीत टाकून ते पळून गेले आहेत.   परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही चोरी कैद झाली आहे. याप्रकरणी  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या अस्थिकलशाचे बाणगंगेत विधिवत विसर्जन केले

धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे नेऊ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वृत्तावर सुनील तटकरे यांचे मोठे विधान

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वृत्तावर सुनील तटकरे यांचे मोठे विधान

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत किरण गुजर यांचा मोठा दावा, अजित दादांची इच्छा पूर्ण होणार म्हणाले

पुढील लेख
Show comments