Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Latur : दहशतवादविरोधी पथकाची कारवाई,STD सेंटरवर छापा

Webdunia
शनिवार, 17 जून 2017 (11:48 IST)
लातूरमध्ये एका अवैध STD सेंटरचं जाळं उद्ध्वस्त करुन, दोघांना अटक करण्यात आली आहे.या कॉलसेंटरवरुन सीमेपल्याड शत्रू राष्ट्रात माहितीची देवाण-घेवाण होत असल्याच्या संशयावरुन ही छापेमारी करुन, दोघांना अटक केली आहे.


महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमधून लष्करी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर एटीएसने लातूर पोलिसांच्या मदतीने ही छापेमारी केली. आंतरराष्ट्रीय कॉल अवैध गेटवेच्या माध्यमातून, लोकल लाईनवर वळवून, माहितीची देवाण-घेवाण लातूरमधून चालत होती. अशापद्धतीचं तंत्र गुप्तचर यंत्रणेकडून शेजारी देशांशी संपर्क, माहिती काढण्यासाठी केला जातो. मात्र हे लातूरमध्ये सुरु असल्याने लष्करही अवाक् झालं होतं. त्यावरुन ही छापेमारी करुन, दोघांना अटक कऱण्यात आलं आहे.लष्कराने दिलेल्या माहितीवरुन एटीएसने लातूरमधील प्रकाशनगरातील एका 33 वर्षीय व्यक्तीच्या घरात छापेमारी केली. त्यावेळी त्यांना 96 सिमकार्ड्स, 1 कॉम्प्युटर, 3 अवैध कॉल ट्रान्सफर मशिन्स सापडले. एटीएसने केलेल्या या छापेमारीत सुमारे 1 कोटी 90 लाखांची साहित्य जप्त केलं आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: वाल्मिक कराडांचा एनकाउंटर होऊ शकतो, विजय वडेट्टीवार काय म्हणाले

वाल्मिक कराडांचा एनकाउंटर होऊ शकतो, विजय वडेट्टीवार काय म्हणाले...

26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपींना भारतात आणणार, आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

अखेर काका आणि पुतणे पुन्हा एकत्र येण्यामागील कारण आहे तरी काय? 9 जानेवारीला जाहीर होणार!

जळगावच्या पालधी गावात हिंसक चकमकीनंतर संचारबंदी सुरू, मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात

पुढील लेख
Show comments