Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Aurangabad : वाहतूक पोलिस आणि दुचाकीस्वारामध्ये हाणामारी

Webdunia
बुधवार, 24 मे 2017 (17:06 IST)

औ रंगाबादमध्ये वाहतूक पोलिस आणि दुचाकीस्वारामध्ये हाणामारी झाली आहे.  आकाशवाणी चौकात ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडवलं. मात्र या तरुणांनी पोलिसांसमोर अरेरावी सुरु केली. इतकंच नाही, तर त्यांनी वाहतूक पोलिसांवर हातही उचलल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनाही या तरुणांना चांगलाच धडा शिकवला. विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. हाणामारीच्या प्रकारानंतर दोन तरुण पळून गेले आहेत. पोलिसांकडून या तरुणांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तसंच त्यांची दुचाकीही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments