Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

Webdunia
मंगळवार, 16 जानेवारी 2018 (17:04 IST)

गोरगरीब जनतेसाठी रॉबिनहूड अशी प्रतिमा असलेले बापू बिरू वाटेगावकर (९०)  यांचं दीर्घ आजारानं निधन झाल आहे. इस्लामपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

गोरगरीबांवर अन्याय करणारे खासगी सावकार आणि महिलांवर अत्याचार करणारे गुंड यांच्याविरोधात बापू बिरू वाटेगावकर यांनी आवाज उठवला. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव, रेठरे, हरणाक्ष, मसुचिवडी, ताकारी परिसरात एकेकाळी त्यांच्या नावानं थरकाप उडायचा. त्यांच्या जीवनावर बापू बिरू नावाचा चित्रपटही निघाला होता. 

जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर बापू बिरूंनी आध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधनाचं काम सुरू केलं. गावोगावी त्यांना व्याख्यानासाठी बोलावलं जायचं. बोरगाव परिसरात महाराज या नावानं ते ओळखले जायचे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments