Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ढेकूण अंगठ्याखाली चिरडले जातात,उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार

Webdunia
रविवार, 4 ऑगस्ट 2024 (14:21 IST)
शिवसेना यूबीटी नेते उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच ते अशा गोष्टी बोलत आहेत. मात्र अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख म्हटले होते.

आज त्यांनी आपल्या भाषणातून हे सिद्ध केले. ते म्हणाले की, उद्धव यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, निराशेतून ते असे बोलत आहेत. अशा हतबल व्यक्तीच्या वक्तव्याला काय प्रतिसाद द्यायचा? जर एखाद्याने निराशेने आपला तोल गमावला आणि मूर्खपणा केला तर त्याला उत्तर द्यायचे नसते. 
 
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य असल्याचे अमित शहा म्हणाले होते ते आज त्यांनी सिद्ध केले आहे.
शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना ढेकूण म्हणून संबोधित केले. त्यापूर्वी उद्धव म्हणाले, राजकारणात एका तर देवेंद्र राहणार किंवा मी राहणार. मी खमाल आव्हान देतो.
असे काहींना वाटते. माझ्या मार्गात येऊ नका. तुमचीती क्षमता नाही. ढेकूण नेहमी अंगठ्याखाली चिरडले जातात.त्यांच्या या वक्तव्यावर आज देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एमव्हीएमध्ये गदारोळ, महायुतीतून हे नाव पुढे आले

साताऱ्यामध्ये निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या तलाठीचा अपघातात मृत्यू

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments