Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा ठरली फायदेशीर

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (15:01 IST)

बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा ही नवीनतम सुविधा ठरली खूप फायदेशीर. यामध्ये सुरवातीलाच 14 जणांना बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा चांगलीच उपयोगी पडली आहे. यामध्ये ही नवीन सुविधा रुग्णांना अथवा अपघातग्रस्त जखमींना तात्काळ मदत मिळावी म्हणून प्रायोगिक तत्वावर मुंबईत बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सेवा बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे.  लोकार्पण होताच अवघ्या काही तासातच मदतीसाठी कॉल येण्यास सुरूवात झालीअसे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितले आहे .या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments