Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना मारहाण

Webdunia
बुधवार, 5 जुलै 2017 (17:17 IST)

मुंबई पालिकेच्या सभागृहातील जीएसटीनंतरचा धनादेश सुपूर्द करण्याचा शिवसेना आणि भाजपचा कार्यक्रमात नगरसेवकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना शिवसेनेच्या नगरसेविकांनी मारहाण केली. पालिका सभागृहाच्या लॉबीमध्ये ही मारहाण करण्यात आली.  दुसरीकडे  नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा दावा, शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला. मी बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढले नाहीत. सभागृह सुरु होण्याच्या आधीच शिवसेना नगरसेविकांनी मारहाण केली, असा प्रतिदावा मकरंद नार्वेकर यांनी केला. तर नगरसेवकाला मारहाण करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेवक मनोज कोटक यांनी दिली. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments