Marathi Biodata Maker

विदर्भात भाजपची आघाडी कायम

Webdunia
विदर्भातल्या नऊपैकी आठ नगर पालिकांचे पूर्ण निकाल हाती आले आहेत. यामध्ये  भाजपानं 73 जागा मिळवत एक क्रमांक राखला आहे. यामध्ये नागपुरातील 9 पैकी 5 जागांवर भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर काँग्रेस 1 आणि इतर 3 जण निवडून आले आहेत. काटोल येथे विदर्भ माझाने आपला खाते उघडले आहे.

विदर्भ माझाने इथं एकहाती सत्ता मिळवली आहे.  विदर्भातल्या जवळपास 185 जागांपैकी 153 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात भाजपनं आघाडी घेतली आहे. तर नव्या दमाच्या विदर्भ माझा पक्षानंही चांगलं यश संपादन केलं आहे. भाजपच्या खालोखाल काँग्रेस आणि विदर्भ माझाला जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे विधर्भ सध्या तरी भाजपाच्या हातात आहे असे चित्र आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

ताहिर अन्वर कोण होता? मसूद अझहरच्या भावाचा पाकिस्तानात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू; 'जैश'ने गुपचूप उरकले अंत्यसंस्कार

LIVE: अश्विनी भिडे बीएमसीच्या पहिल्या महिला आयुक्त बनल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा, १२३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

इराणवरील हल्ल्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान करणारा ट्रम्प यांचा ३९ वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल

पार्थ पवार-राज ठाकरे भेट; शिवतीर्थवर दीड तास चर्चा, राजकारणात नवे समीकरण?

पुढील लेख
Show comments