Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उरण शहरात झाला ‘काळा’ पाऊस

Webdunia

रायगड जिल्ह्यातील उरण शहर परिसरात ‘काळा’ पाऊस झाला आहे. सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत काळा पाऊस झाल्यामुळे स्थानिकामध्ये भितीचं वातावरण आहे.  सुमारे अर्धा ते एक तास  हा ‘काळ्या’ रंगाचा  पाऊस झाला. या पावसा मागच  नेमकं कारण अजून समजलेल नाही. 

शुक्रवारी दुपारी मुंबई आणि उरण दरम्यान झालेल्या जोरदार पावसावेळी बुचर बेटावरील तेलाच्या टाकीवर वीज  कोसळली.  यानंतर या द्वीपावरील तेलाच्या टाकीला मोठी आग लागली. आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोण पसरले होते. या धुरामुळेच हा काळा पाऊस झाला असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments