Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विहीर खचून दोघांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू

विहीर खचून दोघांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू
Webdunia
बुधवार, 23 मार्च 2022 (10:04 IST)
वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यात एकलासपुरात विहिर खणण्याचे काम सुरु असताना विहीर खचून ढिगाऱ्याखाली दबून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. गजानन लाटे (38) आणि प्रभू गवळी (37) असे या मयत मजुरांची नावे आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एकलासपूर येथील गजानन मुळे यांच्या कडे विहीर खोल करण्याचे काम सुरु होते. या कामात सुमारे पाच ते सहा मजूर लागलेले होते. त्यापैकी तिघे जण विहिरीच्या आत काम करत होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक विहिरीचा काही भाग खचून कोसळला आणि त्यामध्ये दोन मजूर ढिगाऱ्याखाली दाबले गेले आणि त्यांचा त्यात अडकून मृत्यू झाला. आणि एक मजूर जखमी झाला . शेख अखतर शेख दादू असे या जखमी झालेल्या मजुराचे नाव असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

'विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेस कमकुवत झाली आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे', सपकाळ म्हणाले- लवकरच सुधारणा होतील

'शरद पवार आमचे नेते आणि मार्गदर्शक आहे', टिपण्णी केल्यानंतर संजय राऊतांनी आपला सूर का बदलला?

मुंबई : 'तू बारीक, हुशार आणि गोरी आहेस', असे संदेश एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्यासारखे आहे; न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

LIVE: जालन्यात दहावी बोर्डाचा मराठीचा पेपर फुटला

जालन्यात दहावी बोर्डाचा मराठीचा पेपर लीक झाला

पुढील लेख
Show comments