Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांच्या गटाची कार आपसांत धडकली, 12 तासांमध्ये दुसरी मोठी घटना

Webdunia
शनिवार, 4 मे 2024 (10:55 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संघराड पवार या दिवसांमध्ये लोकसभा निवडणूकसाठी महाराष्ट्रात रॅली आणि सभा यांसाठी व्यस्त आहे. या निडणूक कार्यक्रम दरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांच्या गटाच्या दोन गाड्यांचा अपघात झाला. वरिष्ठ नेते सुखरूप आहेत त्यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच काही यक्तींना थोड्या प्रमाणात दुखापत झाली आहे. 
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पूर्व केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाच्या दोन गाड्या एकेमकांवर आदळल्या. जळगाव जिल्यातील यावल मध्ये अपघात त्यावेळी झाला जेव्हा पवार 40 पेक्षा जास्त वाहन घेऊन चोपडा मध्ये सभेला संबोधित केल्यानंतर भुसावळला जात होते. 
 
शरद पवार यांच्या गाडीच्या मागे चालणाऱ्या दोन गाड्या एमएच-15 सीएम 9276 आणि एमएच-48 एस 5895 यावल तालुक्याच्या किनगाव जवळ एकमेकांवर धडकली. या अपघातात एक कार्यकर्ता जखमी झाला व त्याला छोटीशी दुखापत झाली. 
 
सांगितले जाते आहे की, भुसावलकडे जातांना अंकलेश्वर महामार्ग वर वाघोदागाव जवळ वाहनासमोर स्पीडब्रेकर आला. ज्यामुळे चालकाने अचानक ब्रेक लावला. यामुळे मागील कर पुढील कारवर धडकली. अपघातात दोन्ही वाहन क्षतिग्रस्त झाले. तसेच कोणाला दुखापत झाली नाही मोठा अनर्थ टळला.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आरोपी 28 वर्षे पोलिसांना चकवा देत होता, पोलिसांनी ताब्यात घेतले

आईला भेटण्यासाठी मुलगा थेट लंडनहून कार चालवत मुंबईत पोहोचला

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

आंदोलकांनी केनियाच्या संसदेला आग लावली,भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली

सर्व पहा

नवीन

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

पुढील लेख
Show comments