Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘दाढी’ असा उल्लेख करत टीका केली

Webdunia
शनिवार, 23 जुलै 2022 (14:50 IST)
शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘दाढी’ असा उल्लेख करत टीका केली आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रे दरम्यान युवासेनेच्या सभेमध्ये भाषणादरम्यान खैरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडत नसल्याने भाजपाने ‘दाढी’ला सोबत घेऊन सरकार पाडल्याची टीका केलीय.
 
चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच येथे जमलेले सर्वजण हे ठाकरेंच्या पाठीशी आहेत, असं सांगितलं. “इथे जे जमले आहेत ते ठाकरे परिवाराची आहे. ही जनता फक्त ठाकरे कुटुंबाला मानते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आपण (आदित्य ठाकरे),” असं खैरे मंचावर बसलेल्या आदित्य ठाकरेंकडे पाहत म्हणाले. पुढे बोलताना, “आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होतं,” असं ते म्हणाले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments