Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळीत भारनियमन नाही : ऊर्जामंत्री

chandra shekhar bavankule
Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:04 IST)

राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र  मुंबई शहरात कुठलेही भारनियमन होणार नाही. विजेची कमतरता भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून १२०० मेगावॅट वीज घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

मोठ्या शहरांमध्ये भारनियमन केले जाणार नाही. भारनियमन केवळ नगरपालिका भागातच करण्यात येईल. ते ही तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. दिवाळीत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.  या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जनतेने काही दिवस विजेची बचत करावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले. येत्या १५ दिवसांत विजेची समस्या सुटेल आणि परिस्थिती सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईला लवकरच पहिली अमृत भारत ट्रेन मिळणार

सिंधू पाणी करार थांबविल्याने पाकिस्तान कडून भारतासाठी हवाई क्षेत्र बंद

आरसीबीने केली मोठी कामगिरी,10 वर्षांचा जुना विक्रम मोडला

Mumbai First Amrit Bharat Train अमृत भारत ट्रेन कोणत्या मार्गांवर धावेल जाणून घ्या

५२ वर्षीय महिला २५ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, कुटुंब सोडून लग्न केले!

पुढील लेख
Show comments