Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोपनीय रित्या आंबाबई देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया का केली ? : शिवसेना

Webdunia
शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (15:28 IST)
कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवरून नव्या वादाला सुरवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीने गोपनीय रित्या आंबाबई देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केल्याचे समोर आलंय. दरम्यान अंबाबाई देवीच्या मूर्तीवर गोपनीय रित्या रासायनिक संवर्धन केल्याप्रकरणी शिवसैनिक पुन्हा एकदा देवस्थान समितीला जाब विचारत आहे.
 
प्रशासनाने देवीचे रासायनिक संवर्धन  करताना कोणालाच का कल्पना दिली नाही? त्यावरून शिवसेना आक्रमक झाली असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना फैलावर घेतले. तुम्ही तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.  
 
अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत नव्हती तर मग याची कल्पना भक्तांना का दिली नाही ? रासायनिक संवर्धन प्रक्रिया करायची होती तर रात्रीच्या अंधारात सीसीटीव्ही  बंद करून रासायनिक संवर्धन प्रक्रिया का केली गेली ? असे अनेक प्रश्न शिवसैनिक  देवस्थान समितीला पुन्हा एकदा विचारणार आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments