Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'मी मुख्यमंत्री बोलतोय' साठी प्रश्न पाठवा

Webdunia
शुक्रवार, 23 जून 2017 (07:33 IST)

दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हा कार्यक्रम यावेळी 'सर्वांना परवडणारी घरे' या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी दि. 27 जून पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.  प्रश्न पाठवून कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी जनतेला मिळणार आहे. आपले हे प्रश्न mmb.dgipr@gmail.com या ई-मेल वर किंवा 8291528952 या क्रमांकावर व्हॉटस अपद्वारे रेकॉर्डिंग करून किंवा संदेश स्वरूपात आपल्या छायाचित्रासह पाठवता येतील. महारेरा, म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शहरांचा विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास यांसारखे विविध विषय सर्वांना परवडणारी घरे या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात समाविष्ट असतील.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments