Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CM शिंदे यांचं हेलिकॉप्टर भरकटलं

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (18:16 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडवर (Sainik School Satara) उतरवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. मुख्यमंत्री तेथून पुढे रस्ते मार्गाने दरे गावाकडे  रवाना झाले. हवामान खराब असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर त्यांचा मूळ दरे गावात उतरू शकले नव्हतं. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईला परत गेले होते. मुंबईमध्ये हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग (CM Helicopter's Emergency Landing in Mumbai) करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर मुंबईतून आता पुन्हा साताऱ्याच्या दिशेनं निघाले. 
 
दरम्यान सातारा जिल्ह्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचचे मुळ गाव असून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर दरे त्यांच्या मुळगावी जाणार आहेत.त्यांचा मुक्काम हा तीन दिवस दरे येथेच असणार आहे.ते या भागातील शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी करणार आहेत.व काही शेतकऱ्यांच्या शेतावर ते स्वता बांबू लागवड करतील. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर  लँड झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तेथून पुढचा प्रवास गाडीने केला, अशी माहिती समोर येत आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

Hockey: प्रो हॉकी लीगमध्ये भारताकडून दुसऱ्या सामन्यात स्पेनचा २-० असा पराभव

IPL Schedule 2025: आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर,कोलकाता आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना

दिल्ली-एनसीआरमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप,नवी दिल्ली केंद्रस्थानी राहिली

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

पुढील लेख
Show comments