Festival Posters

CM शिंदेंची सुरक्षा वाढवली

Webdunia
बुधवार, 27 जुलै 2022 (18:04 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला  सुरक्षेच्या कारणास्तव दहा फूट उंचीचं कुंपण करण्यात आलं आहे.  रस्त्यालगत बंगला असल्याने आतल्या हालचाली दिसू नयेत यासाठी बंगल्याला चहूबाजूंनी कुंपण करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे नंदनवन इथेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ते वर्षा बंगल्यावर राहणार का असा प्रश्न होता मात्र ते आता नंदनवन बंगल्यातच राहणार असल्याचं कळतयं. 
 
 पुढील पाच दिवस हे काम चालणार आहे. युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे कुंपण घालण्यात येतयं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

अजित पवार विमान अपघात; सरकार 'ब्लॅक बॉक्स'बद्दलचे सत्य दडपत आहे? अमोल मिटकरी यांनी 'दादांना न्याय' आंदोलनाची घोषणा केली

LIVE: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांदरम्यान खासदार अरविंद सावंत 'मातोश्री'वर दाखल

पुण्यात मोठा विमान अपघात टळला; मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले, हेलिकॉप्टर पार्किंग लॉटमध्ये उतरवले

बुमराह आणि हेझलवुड, वैभवने कोणालाही सोडले नाही! विराटने एक खास भेट दिली तर टीम इंडियाच्या प्रवेशाबद्दल कुंबळेचा मोठा संकेत

PBKS vs SRH: हैदराबादने पंजाबविरुद्ध २१९ धावा केल्या

पुढील लेख
Show comments