suvichar

मुख्यमंत्र्यांनी घेतली आमीरची भेट

Webdunia
रविवार, 17 सप्टेंबर 2017 (11:29 IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी  अभिनेता आमीर खानची भेट घेतली. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप कळलं नाही. आमीर खान आणि किरण रावला स्वाईन फ्लू झाल्यानं त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस आमीरच्या घरी गेले असल्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नीदेखली होती. आमीरच्या घरीच जेवण करून मुख्यमंत्री रात्री दीड वाजता तिथून निघाले. दरम्यान, यावेळी तिथं नेमकी काय चर्चा झाली यााबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

वर्धा-चंद्रपूर सीमेवर वाळू माफियां मधील टोळीयुद्धात भारतीय जनता पक्षाचे नेते भरत नागपाल यांची निर्घृण हत्या

पश्चिम आशियातील तणावामुळे टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव दुबईत अडकले

मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

नागपुरात कर्मचाऱ्याने त्याच्या मालकाची केली 24 लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments