Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत आता काँग्रेस महापौर उमेदवार देणार

Webdunia
शुक्रवार, 3 मार्च 2017 (14:42 IST)
काँग्रेस मुंबईत  शिवसेनेला मदत करण्याची शक्यता निर्माण झाली  आहे.  मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे.

 राष्ट्रवादीशी काँग्रेसची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.  काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार निवडून येणार नाही  हे तर उघड आहे. मात्र ज्याचे संख्याबळ जास्त त्याचा  महापौर होणार हे नक्की त्यामुळे कॉंग्रेस भाजपला शह देण्यासाठी ही खेळी करणार आहे. महापालिकेत काँग्रेसनं उमेदवार दिला तर बहुमतासाठीचं संख्याबळ कमी होईल आणि त्याचा शिवसेनाला फायदा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता भाजपला सत्तेत येवू द्यायचेच नाही अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments