Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात

Webdunia
सोमवार, 10 मे 2021 (15:40 IST)
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे.  प्रकृतीत आता सुधारणा झाली असून तब्बल १९ दिवसांनंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.  लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांनी २२ एप्रिलला कोरोनाची चाचणी केली असता कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांनतर २३ एप्रिलला पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती खालावल्याने २५ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

गावावरून परतल्यानंतर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार एकनाथ शिंदे, आज घेणार मोठा निर्णय

कॅन्सरचे ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात राहिली कात्री, 2 वर्षानंतर उघडकीस आले

LIVE: काँग्रेस नेते भाई जगतापच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा हल्लाबोल

भाई जगतापविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार, असा अपमान सहन करणार नाही म्हणाले किरीट सोमय्या

पुढील लेख
Show comments