Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोविड -19 आजपासून मुंबईत कोणतीही वृत्तपत्रे उपलब्ध होणार नाहीत

Webdunia
सोमवार, 23 मार्च 2020 (15:40 IST)
मुंबईतील सर्व प्रिंट मीडिया हाऊसेसनी आजपासून त्यांचे मुद्रण आवृत्तीचे प्रकाशन व वितरण स्थगित केले आहे. टाईम्स ऑफ इंडिया समूहाने त्याच्या मुंबई आवृत्तीचे प्रकाशन बंद केले आहे.

<

There is no physical edition of Hindustan Times in Mumbai today on account of restrictions aimed at preventing the spread of Covid-19 that have made it difficult for our distribution partners to deliver newspapers. There is, however, an e-paper edition at https://t.co/rGQm71g8oq

— Sachin Kalbag (@SachinKalbag) March 23, 2020 >हिंदुस्तान टाईम्सचे कार्यकारी संपादक सचिन काळबाग यांनी ट्विट केले आहे की, मुंबईतील हिंदुस्तान टाईम्सची कोणतीही आवृत्ती आता निर्बंधामुळे येणार नाही. मात्र, ई-पेपर उपलब्ध राहणार आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
"कोविड -19चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने मुंबईत हिंदुस्तान टाइम्सची कोणतीही आवृत्ती उपलब्ध नाही, त्यामुळे वितरण करणार्यांना वाटप करणे कठीण झाले आहे. तथापी ई-पेपर आवृत्ती उपलब्ध आहे. 

संबंधित माहिती

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? कोणाला घ्यावी लागणार माघार?

LIVE: महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले म्हणाले-किरीट सोमय्या

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

अजित पवार यांनी मतदार बांधवांचे आभार मानत अशी प्रतिक्रिया दिली

महायुतीचा विजय सहन नाही झाल्याने संजय राऊतांनी मानसिक संतुलन गमावले-किरीट सोमय्या

पुढील लेख
Show comments