Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुट्टीवर आलेल्या पोलीस शिपायाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Webdunia
मंगळवार, 4 एप्रिल 2017 (22:07 IST)
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे पोलीस शिपाई गोरख मधुकर शेखरे (25) याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. शेखरे मुंबईतील भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत असून काही दिवसांपुर्वीच तो सुटीनिमित्त गावी आला आहे.  सोमवारी  रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरातील ओट्यावर भांडी घासण्याचे काम करीत होती़. यावेळी शेखरे याने पाठीमागून येऊन या मुलीचे तोंड दाबून तिला बाथरूममध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला़. मुलीने आरडाओरड केल्याने तिचे भाऊ व कुटुंबिय तसेच नागरिकांना धाव घेतली. मुलीची शेखरेच्या ताब्यातून सुटका करून पोलीस शिपाई गोरख शेखरे यास चोप देत दिंडोरी पोलिसांच्या हवाली केले़. या प्रकरणी पिडीत मुलीने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेखरे विरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को)अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़े़.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments