Marathi Biodata Maker

बिबट्याच्या हल्ल्यात महिला थोडक्यात बचावली

Webdunia
शनिवार, 27 मे 2017 (17:20 IST)

दैव बलवत्तर म्हणून एक महिला बिबट्याचे शिकार होता होता वाचली आहे. ही घटना अहमदनगर येथे घडली आहे. यामध्ये महिला पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी शिंकर समजून नदीवर पाणी पिण्य्साठी आलेल्या बिबट्याने  गेलेल्या महिलेवर   हल्ला केला. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमालामधले कवडे कुटुंबीय पाणी भरण्यासाठी गेले होतेबिबट्यानं अचानक शारदा कवडेंवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यानं शारदा कवाडेंनी मोठ्यानं आरडाओरड केली. मात्र, प्रसंगवधान पाहून तिच्या पतीनं हतातील खोरे उगारुन बिबट्याच्या तावडीतून आपल्या पत्नीला वाचवल आहे. महिला या हल्ल्यात  जखमी झाली असून तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

महाविकास आघाडीत फूट? अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला काँग्रेसचा विरोध

महाराष्ट्र सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना 'व्यावहारिक मराठी' शिकवण्यासाठी एक उपक्रम सुरू केला; मंत्रिमंडळ बैठकीत मार्गदर्शिका प्रकाशित

LIVE: महाराष्ट्राला दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या मिळाल्या

Exit Polls: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी बाजी पलटवली का?

Bhandara By-election 2026: ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर; सरपंच आणि सदस्यांच्या विजयाचा समर्थकांकडून जल्लोष

पुढील लेख
Show comments