Dharma Sangrah

सप्तश्रृंगी गडावर चढताना भाविकांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 5 एप्रिल 2023 (14:49 IST)
सध्या सप्तश्रृंगी गडावर चै‍त्रोत्सव सुरू असून लाखो भाविक दर्शनासाठी गडावर जात आहेत. त्यात आता एक वाईट बातमी समोर आली आहे म्हणजे मातेच्या दर्शनसाठी निघालेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी सोमर आली आहे. ते दोघेही दर्शनासाठीी गडावर जात होते.    
 
 मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सप्तश्रृंगी गडावर रविवारी रात्री ही घटना घडली आहे. दोन भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते. रात्रीच्यावेळी अंधारात गड उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी गडावर असलेल्या विहिरीला कठडा नसल्याने दोघांना खाली विहीर असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे ते थेट विहरीत पडले व त्यांचा मृत्यू झाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

राजस्थान उच्च न्यायालयात बॉम्बची धमकी, शोध मोहीम सुरू

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी जाहीर

माझ्या मुलीला सॅनिटरी पॅड हवा आहे, ब्लड येत आहे... इंडिगो वादाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेला वडिलांचा व्हिडिओ!

चंद्रपूरमध्ये वन्य प्राण्यांना ट्रेनची धडक, अपघातात सांबर, चितळ आणि साळूचा मृत्यू

पुढील लेख
Show comments