Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिर्डी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे

Webdunia
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (08:58 IST)
देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्तांची नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत. शिर्डी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागली आहे. तर उपाअध्यक्षपदी शिवसेनेचे अँड जगदिश सावंत यांची निवड झाली आहे. या अध्यक्षपदास राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे.

शिर्डी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी व पुर्ण वेळ समिती नेमण्यासाठी कोर्टाने २२ जूनची मुदत निश्चित केली होती. या ट्रस्टचे अध्यक्षपद मिळावे म्हणून कॉग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये रस्सीखेच सुरु होती.कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे व प्रदेश युवक काँग्रेसचे प्रमुख सत्यजीत तांबे हे ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.

विश्वस्त मंडळामध्ये, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, जयंत जाधव ,सचिन गुजर, डॉ. एकनाथ गोंदकर, राहुल कनाल, सुहास आहेर, अनुराधा आदिक, व अविनाश दंडवते यांचा विशवस्त मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments