Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेत असंतोष, उपनेते नरेंद्र भोंडेकर यांचा राजीनामा

Webdunia
रविवार, 15 डिसेंबर 2024 (17:04 IST)
नवीन मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे विदर्भाचे समन्वयक आणि शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते भंडारा येथून आमदार म्हणून विजयी झाले होते. 

शिवसेनेचे विदर्भ समन्वयक आणि उपनेते (शिंदे गट) नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती दिली. भोंडेकर यांच्या राजीनाम्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश न होणे हेच मानले जात आहे.  याच कारणास्तव त्यानी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. ते काही काळापासून संतप्त होते.

त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.  आपल्या म्हणतीला योग्य मान्यता मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज महाराष्ट्रात विस्तार होत असून, त्यात शिवसेनेला 13 मंत्रीपदे देण्यात आली आहेत. अनेक आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Edited By - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: विरोधकांचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही,फडणवीस म्हणाले

विरोधकांचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही,फडणवीस म्हणाले

एअर इंडियाचे विमान तासनतास धावपट्टीवर उभे प्रवाशांना प्रचंड त्रास झाला व्हिडीओ समोर आले

एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्वात भ्रष्ट नेत्यांमध्ये असल्याचा संजय राऊत यांचा दावा

आधार अपडेट मोफत करा, या तारखेपर्यंत कोणतेही शुल्क लागणार नाही

पुढील लेख
Show comments