Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमचा विकास तर यांच्या बंदुका - फडणवीस यांची राष्ट्रवादीवर टीका

Webdunia
गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (17:56 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील गुंडगिरीवर चांगलीच सडकून टीका केली आहे. आम्ही आमचा पक्ष आणि सरकार रोज विकासावर बोलतोय आणि प्रयत्न करतोय मात्र तर तिकडे एका पक्षाच्या कार्यक्रमात बंदुका निघतात, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत चांगलीच   टीका केली आहे. 

 गुंदवली-कापूरबावडी-भांडुप संकुल भूमिगत जलबोगद्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.आमच्या दोघांच्या म्हणजेच युतीच्या कारभावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे मागील 20 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकत असल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युतीचं सरकार विकासाची कामं करत आहे.जनता आता बघतेय कोण काम करय आणि कोण बंदुका काढत आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments