Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोडी फडणवीस भेट मुंबई बद्दल चर्चा

Webdunia
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली आहे.  यावेळी विविध विषयांवर त्यांनी  दीड तास  नरेंद्र मोदींशी चर्चाआहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निकालांवर केली चर्चा केली असून मुंबईत जो महापौर पदाचा जो तिढा निर्माण झाला आहे तो सोडवण्याकरिता ही बैठक महत्त्वाची आहे असे मत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

तर युतीचा महापौर होणार हे भाजपचे अनेक मंत्री सांगत आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस काय नेमके निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र, गोवा मध्ये करणार निवडणूक प्रचार

काँग्रेसवर भडकले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, म्हणाले काँग्रेस देऊ इच्छित आहे अल्पसंख्याकांना गोमांस खायचा अधिकार

मुंबई मध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments