suvichar

मुख्यमंत्री महाराष्ट्रातच राहणार : गडकरी

Webdunia
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (17:35 IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. राज्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगून त्यांनी फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. नागपूर येथील निवासस्थानी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात चांगले काम केले आहे. केंद्रातही चांगले काम करण्याची त्यांची योग्यता आहे. पण राज्यातील अनेक आव्हाने आणि समस्या पाहता राज्याला त्यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे गडकरी म्हणाले. फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण दिल्लीतून बोलावणे येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

म्हाडा मुंबई लॉटरी: २,६४० घरांसाठी तब्बल ८२ हजारांहून अधिक अर्ज! अर्ज भरण्यासाठी केवळ २ दिवस शिल्लक

LIVE: मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर: 'देवगिरी'वर तटकरे-भुजबळ यांच्यात खडाजंगी, पार्थ पवारांची तडकाफडकी एक्झिट

महाविकास आघाडीला आणखी एक धक्का, 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

पुढील लेख
Show comments