Festival Posters

धनगर समाजाला आरक्षण देणार नाहीत - धनंजय मुंडे

Webdunia
बुधवार, 28 मार्च 2018 (11:02 IST)

धनगर समाजाला आरक्षण सरकार देण्याच्या स्थितीत नाही त्यामुळे सास्र्कारवर दबाव टाकावा लागणार आहे. तर  लग्न झालं आहे का ? या  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही संस्था धनगर तरुणांना प्रश्न का विचारत आहे .हे कशासाठी ? धनगर समाजाचा मागासलेपणा तपासण्यासाठी या प्रश्नाचा काहीच संबंध नाही आरक्षण द्यायचेच नाही म्हणूनच अशा पळवाटा उभ्या करण्याचे काम सरकार करत असल्याचा घणाघाती आरोप धनंजय मुंडे यांनी आज केला आहे. धनंजय मुंडे  यांनी विधान परिषदेमध्ये नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला यामध्ये सरकारने धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी मागनी होती. आमदार रामराव वडकुते यांनीही  ठरावाच्या चर्चेमध्ये  सहभाग घेतला. धनगर समाजाचे आरक्षण सरकार  जाणीवपूर्वक डावळत आहे.
मुख्यमंत्र्यांनी ४ जानेवारी २०१५ मध्ये नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत १५ दिवसांत निर्णय घेऊ, अशी जाहीर घोषणा केली होती. परंतु अदयाप निर्णय घेतलेला नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

पश्चिम रेल्वे वाहतूक ब्लॉक, 3 दिवसांत 629 गाड्या रद्द

बीसीसीआयने अंडर-19विश्वचषक संघ जाहीर केला, आयुष कर्णधारपदी

LIVE: पश्चिम रेल्वे वाहतूक ब्लॉक, 3 दिवसांत 629 गाड्या रद्द

निवडणुकीतील पराभवानंतर यवतमाळमध्ये उद्धव सेनेत फूट, कार्यकर्ते काठ्या घेऊन पोहोचले

Ratan Tata Birthday 2025: प्रसिद्ध उद्योगपती वक्ता रतन टाटा

पुढील लेख
Show comments