Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर डॉक्टरांचा संप तूर्त तरी स्थगित

Webdunia
सोमवार, 8 मे 2017 (20:45 IST)
मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा डॉक्टर संघटनेने  संपूर्ण जिल्ह्यात काम बंद आदोलन पुकारले होते. त्यामुळे सर्व डॉक्टर संपावर गेले होते. मात्र संशयित मारेकरी यांना पोलिसांनी केलेली अटक आणि पालकमंत्री यांनी दिलेल्या सुरक्षेच्या आश्वासनांची अंमलबजवणी यावर संप तूर्तास स्थगित केल्याची घोषण संघटनेने केली आहे. मात्र याआधी सकाळी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय झाली. 
 

 

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments