Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खडसे अडचणीत - तक्रार दाखल करा - हाय कोर्ट

Webdunia
बुधवार, 8 मार्च 2017 (17:15 IST)
पुणे येथील भोसरी जमीन हस्तांतरण प्रकरणात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणत वाढल्या आहेत.  या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एसीबीकडे सोपवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य सरकारनं आज हायकोर्टात दिली आहे. तर याप्रकरणी एसीबीनं खडसेंविरोधात रितसर एफआयआर नोंदवावी. असे आदेश हायकोर्टानं आज दिले आहेत.
 
 महाराष्ट्र एसीबीकडे सोपवण्यात आला असून एसपी दर्जाचा अधिकारी याचा तपास अधिकारी म्हणून काम पाहणार आहे असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे . तर अतिरिक्त महासंचालक दर्जाचा अधिकाऱ्याकडे यासंबंधी रिपोर्ट देण्यात येईल असेही सरकारने नमूद केले आहे.त्यामुळे आता खडसे यांचा पुढील प्रवास खडतर होणार हे नक्की असे चित्र आहे. 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments