Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित शाहांना भेटण्यासाठी एकनाथ खडसे दिल्लीत, चर्चांना उधाण

अमित शाहांना भेटण्यासाठी एकनाथ खडसे दिल्लीत  चर्चांना उधाण
Webdunia
शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (08:55 IST)
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क केल्याच्या वृत्ताला खासदार रक्षा खडसेंनीच दुजोरा दिलाय. काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभेतून म्हटलं होतं की, एकनाथ खडसेंनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार का, याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.
 
अखेर भाजपच्या खासदार आणि एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं की, एकनाथ खडसेंची दिल्लीत अमित शाहांची भेट झाली नाही, मात्र फोनवरून चर्चा झाली.
 
आता एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्या फोनवरील चर्चेत नेमकं काय झालं, याबाबतचा सस्पेन्स कायम आहे आणि त्याचीच चर्चा आता जळगावसह महाराष्ट्रभर सुरू झालीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

पुणे बलात्कार प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी सुरू केले ऑपरेशन ऑल आउट

एकनाथ शिंदे अमित शहांना भेटले खळबळजनक मोठा दावा

एकनाथ शिंदे यांनी पक्ष शिवसेनेबद्दल उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला

LIVE: मुंबई पोलिसांनी सुरू केले ऑपरेशन ऑल आउट

केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

पुढील लेख
Show comments