Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें समोर एकनाथ शिंदेंची अट

Webdunia
मंगळवार, 21 जून 2022 (20:12 IST)
महाराष्ट्र सरकारमधील एक मजबूत नेते आणि एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोर वृत्ती स्वीकारली असून त्यांनी सुरतमधील हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे.शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर आणि रवी पाठक यांनी सुरतमध्ये शिंदे यांची भेट घेतली होती, मात्र शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपच्या पाठिंब्या शिवाय पक्षात परतणार नसल्याचे सांगितले. 
 
मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्वेकर यांनी शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव यांना फोनवर बोलायला लावले.ज्यात शिंदे यांनी उद्धव यांनी भाजपशी युती केल्यास ते  त्यांच्यासोबत येतील, अशी अट घातली.सुरतमध्ये आपल्यासोबत शिवसेनेचे 32 आमदार आहेत, तर पक्षाचे 35 आमदार आणि दोन अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावाही शिंदे यांनी केला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments